पारंपरिकतेला आधुनिकतेचा टच… निसर्गाच्या सानिध्यात अभिनेत्री मेघा धाडेने सुरु केलं नवं रिसॉर्ट

| Updated on: Mar 16, 2024 | 11:24 PM

Actress Megha Dhade Started New mangoes and seashells Beach Resort in Ratnagiri : अभिनेत्री मेघा धाडे हिने नवं बिच रिसॉर्ट सुरु केलं आहे. कोकणात मेघाचं हे रिसॉर्ट आहे. निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला राहायचं असेल तर हा चांगला ऑप्शन आहे. वाचा सविस्तर...

1 / 5
रत्नागिरी | 16 मार्च 2024 : अभिनेत्री मेघा धाडे... बिग बॉस मराठीचा पहिला सिझन मेघाने जिंकला आहे. अभिनयासोबतच मेघाला इतरही अनेक गोष्टींची आवड आहे.

2 / 5
मेघाने आता नव्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. मेघाने नवं बिच रिसॉर्ट सुरु केलं आहे. रत्नागिरीतील पावसजवळच्या गणेशगुळे या ठिकाणी मेघाचं हे रिसॉर्ट आहे. मँगोज अँड सी शेल्स असं मेघाच्या रिसॉर्टचं नाव आहे.

3 / 5
पारंपरिकतेला आधुनिकतेचा साज... म्हणता येईल, असं हे मेघाचं रिसॉर्ट आहे. जुन्या पद्धतीचं डेकोसेशन या रिसॉर्टमध्ये आहे. पण त्याला आधुनिकतेचा टचही पाहायला मिळतो.

4 / 5
राहण्यासाठी उत्तम सोय असलेल्या मेघाच्या रिसॉर्टमध्ये खाण्यासाठीही बरीच व्हरायटी पाहायला मिळेत. अस्सल कोकणी पदार्थ तुम्हाला इथे खायला मिळतील. विशेष करून सी फूड तुम्हाला इथे खायला मिळेल.

5 / 5
निसर्गाच्या सानिध्यात मेघाचं हे नवं रिसॉर्ट आहे. या ठिकाणी अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली आहे. कोकणच्या समुद्र किनारी कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत वेळ घालवायटचा असेल तर या बिच रिसॉर्टला तुम्ही भेट देऊ शकता.