पूनम पांडेने निधनाच्या सहा दिवस आधी शेअर केले फोटो; म्हणाली, हा खरा स्ट्रगल आहे…
Poonam Pandey Last Instagram Post Before Death : हा गोंधळ...; अभिनेत्री पूनम पांडेने निधनाच्या सहा दिवस आधी शेअर फोटो केलेत. तिच्या या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होतेय. तिच्या पोस्टची चर्चा होतेय. पाहा पूनमने काय पोस्ट शेअर केली होती. पूनमचे फोटो...