प्यार दोस्ती है… शिवा आणि आशुची भन्नाट ऑफ स्क्रीन केमिस्ट्री

| Updated on: May 23, 2024 | 1:57 PM

Actress Purva kaushik and Shalva Kinjawadekar off Screen Chemistry Photos : शिवा ही मालिका सध्या लोकप्रिय ठरते आहे. या मालिकेतील आशुतोष आणि शिवाची केमेस्ट्री लोकांना आवडटे आहेत. पण शिवा आणि आशुची ऑफस्क्रिन केमेस्ट्री तुम्ही पाहिलित का? पाहा खास फोटो...

1 / 5
शिवा ही मालिका सध्या प्रेक्षकांना आवडत आहे. या मालिकेतील आशु आणि शिवा यांची जोडी प्रेक्षकांना आवडते आहे. मालिकेतील या दोघांची मैत्री खास आहे.

2 / 5
शिवा आणि आशु यांची मालिकेतील केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडतेय. मात्र या दोघांची ऑफ स्क्रीन केमिस्ट्रीदेखील भन्नाट  आहे.

3 / 5
शिवा पात्र साकारणारी अभिनेत्री पूर्वा कौशिक हिने इन्स्टाग्रामवर आशु म्हणजेच अभिनेता शाल्व किंजावडेकरसोबतचे फोटो शेअर केलेत.

4 / 5
पूर्वा आणि शाल्व या दोघांनीही ब्लॅक कलरचे कपडे घातलेत. 'पॉवर रेंजर्स' unplanned twinning... म्हणत पूर्वाने हे फोटो शेअर केलेत.

5 / 5
पूर्वा आणि शाल्व यांच्या फोटोंना नेटकऱ्यांची देखील पसंती दिली आहे. या फोटोंमध्ये दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळतेय.