सैराटच्या कन्नड सिक्वेलचं नाव तुम्हाला माहितीये का?; रिंकू म्हणाली, माझ्यासाठी सगळंच….

| Updated on: May 25, 2024 | 1:22 PM

Actress Rinku Rajguru on Sairat Kannada Sequel Manasu Mallige : सैराट या सिनेमाचा कन्नड सिक्वेल आला होता. या सिनेमाचं नाव तुम्हाला माहिती होतं का? या सिनेमात रिंकू राजगुरूने देखील काम केलं आहे. या सिनेमाच्या शुटिंगचा अनुभव रिंकूने सांगितला. वाचा सविस्तर...

1 / 5
सैराट... मराठीतील ब्लॉकबस्टर सिनेमा... या सिनेमाने प्रचंड लोकप्रियता मिळवली. करोडोंचा गल्ला या सिनेमाने जमवला. सिनेमाचे शो हाऊस फुल झाले. त्यामुळे हा सिनेमा इतर भाषांमध्येही भाषांतरित झाला.

2 / 5
हिंदीमध्येही हा सिनेमा रिलीज झाला. 'धडक' असं या सिनेमाचं नाव होतं. तसंच कन्नड भाषेतही हा सिनेमा रिलीज झाला. 'मनसु- मल्लिगे' असं सैराटच्या कन्नड सिक्वेलचं नाव होतं.

3 / 5
सैराटच्या कन्नड रिमेकमध्ये रिंकू राजगुरु हिने देखील काम केलं आहे. सैराटमधील 'आर्ची' हे पात्र तिने 'मनसु- मल्लिगे' या कन्नड रिमेकमध्येही साकारलं.

4 / 5
'मनसु- मल्लिगे' या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानचा अनुभव रिंकूने आर्ची ही भूमिका मी सैराटमध्ये साकारली होती. पण 'मनसु- मल्लिगे'मध्ये काम करण्याचा अनुभव वेगळा होता. ती भाषा माझ्यासाठी नवी होती, असं रिंकू म्हणाली.

5 / 5
कन्नड भाषा माझ्यासाठी वेगळी होती. माणसं नवी होती. माझ्यासाठी सगळंच नवखं होतं. पण माणसं चांगली होती. त्यामुळे त्यांच्यासोबत शूट करताना खूप मजा आली, असं रिंकूने सांगितलं.