अश्शीच सासू हवी गं बाई…; रिंकू राजगुरूची पोस्ट चर्चेत

| Updated on: Dec 11, 2023 | 1:50 PM

Actress Rinku Rajguru Post : अभिनेत्री रिंकू राजगुरु हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. तिला सासू कशी हवी यावर रिंकूने भाष्य केलं आहे. तसंच काही खास फोटोही रिंकूने शेअर केलेत. ही पोस्ट नेमकी काय आहे? पाहा...

1 / 5
अभिनेत्री रिंकू राजगुरूने तिच्या अभिनयाने महाराष्ट्राचं मन जिंकलं. रिंकूच्या असंख्य चाहते आहेत. रिंकूने नुकतंच एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

2 / 5
झिम्मा 2 या सुपरहिट सिनेमात रिंकूने काम केलं आहे. तानीया हे पात्र रिंकूने साकारलं आहे. याच सिनेमातील आठवणींबाबत रिंकूने खास पोस्ट लिहिली आहे.

3 / 5
रिंकूने अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्यासोबतचे फोटो शेअर केलेत. यात रिंकूने तिला कशी सासू हवी आहे, यावर भाष्य केलं आहे.

4 / 5
 माझं लग्न झालेल नाही पण,सासू पाहिजेल तर अशी, असं म्हणत रिंकूने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टची सर्वत्र चर्चा होत आहे.

5 / 5
झिम्मा 2 या सिनेमात रिंकू  निर्मिती सावंत यांची सून आहे. याच बाँडचा दाखला देत अशी सासू आपल्याला हवी असल्याचं म्हटलं आहे.