कधी पंजाबी ड्रेस तर कधी साडी…; रिंकू राजगुरुचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का?
Actress Rinku Rajguru Unseen Photos : अभिनेत्री रिंकू राजगुरु ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. हिचा मोठा चाहात वर्ग आहे. रिंकूच्या बाबत जाणून घ्यायला तिच्या चाहत्यांना आवडतं. रिंकू सोशल मीडिया वेगवेगळे फोटो व्हीडिओ शेअर करत असते. पण हे खास फोटो तुम्ही पाहिले नसतील.