सिंपल पण तितकीच सुंदर… सई ताम्हणकरचे कधीही न पाहिलेले फोटो
Actress Sai Tamhankar Old Unseen Photos : अभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. सईचा मोठा चाहता वर्ग आहे. सांगलीची मुलगी ते मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री... असा सईचा प्रवास राहिला आहे. पाहा सईचे कधीही न पाहिलेले फोटो...