आई कधी मोठ्या गोष्टीवरून रागवत नाही, पण छोट्या गोष्टींसाठी मात्र…; सखी गोखले काय म्हणाली?

| Updated on: May 13, 2024 | 6:18 PM

Actress Sakhi Gokhle on her Mother Shubhangi Gokhale Nature : अभिनेत्री सखी गोखले हिने तिची आई शुभांगी गोखले यांच्या स्वभावाविषयी सांगितलं आहे. तसंच तिच्या बाबांच्या निधनावरही सखी गोखले हिने भाष्य केलं आहे. सखी गोखले नेमकं काय म्हणाली? वाचा सविस्तर...

1 / 5
अभिनेत्री शुभांगी गोखले यांची लेक अभिनेत्री सखी गोखले ही विविध मुद्द्यांवर आपलं परखड मत मांडत असते. सखीने आपल्या आईच्या स्वभावाविषयी भाष्य केलं आहे.

2 / 5
माझ्याकडून काही मोठ्या चुका केल्या. तेव्हा त्याचा मला पश्चाताप नाही झाला. या चुकांवेळी माझी आई माझी मैत्रीण झाली. तिने त्या चुकांवर रागावली नाही, असं सखीने सांगितलं.

3 / 5
जेव्हा अशा मोठ्या चुका झाल्या तेव्हा मला भीती वाटायची की आई मला रागवेल. ती खूप ओरडेल. पण अशा वेळी आईने खूप समजुतीने घेतलं. मला समजून घेतलं, असं सखीने म्हटलं.

4 / 5
माझ्या मोठ्या चुकांवेळी आई ही माझी मैत्रिण झाली. जेव्हा मला वाटलं की मोठी चूक झालीय. यातून आता सुटका नाही, अशावेळी तिने मैत्रिणीची भूमिका घेतली. आई पेक्षा ती माझी मैत्रिण झाली, असं सखी म्हणाली.

5 / 5
जेव्हा मी लहान-सहान चुका करते. तेव्हा मात्र आई खूप रागावते. मला एखाद्या ठिकाणी पोहोचायला उशीर झाला. तर मग ती मला रागावते, असं सखीने म्हटलंय.