फॅन्सच्या ह्रदयावर अधिराज्य गाजवण्यासाठी साक्षी नवनवीन फोटो शेअर करत असते.साक्षी मलिकचा हॉट जलवा...!! सध्या सोशल मिडीयावरही भलताच व्हायरल होतोयं
साक्षीचा हा नवा अंदाज पाहून फॅन्सही झालेत बेकाबू. या लूकमध्ये साक्षी खुप सुंदर दिसते आहे
सोशल मिडीयावर तिच्या लूकची 'जी भरके तारीफ हो रही है'
साक्षी फिटनेससाठीही प्रसिध्द आहे, साक्षी वर्कआउट आणि फिटनेस टिप्सचे व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर करत असते
बम डिगी डिगी, या हिंदी गाण्यातून आणि सोनु के टिटू की स्वीटी या चित्रपटातून साक्षी प्रसिध्दीच्या झोतात आली होती.