हेअरकट करणं मराठमोळ्या अभिनेत्रीला पडलं महागात; चाहत्यांकडून ट्रोल
Actress Sanskrut Balgude New Hairstyle : अभिनेत्री संस्कृती बालगुडे... तिने खास हेअरस्टाईल केली आहे. शार्ट हेअर केल्यानंतर तिने खास फोटोशूट केलंय. हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेत. तिच्या या फोटोंना संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळतायेत. काहींची पसंती तर काहींकडून ट्रोल. पाहा...
1 / 5
कलाकार वेगवेगळी स्टाईल कॅरी करत असतात. वेगवेगळे आऊटफिट- हेअरस्टाईल हे कलाकार ट्राय करतात. असाच वेगळा लूक मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडेने ट्राय केलाय.
2 / 5
शॉर्ट हेअर स्टाईलमध्ये फोटोशूट करणाऱ्या अभिनेत्रीच्या लूकला चाहत्यांनी पसंती दिलीय. तर काहींनी मात्र तिला 'संस्कृती'चे धडे दिले आहेत.
3 / 5
मला माझा नव्याने परिचय करू द्या, असं म्हणत संस्कृतीने हे खास फोटो शेअर केलेत. हटके हेअरस्टाईल आणि कपड्यांमुळे संस्कृती सध्या चर्चेत आहे. काहींना तिचं कौतुक केलंय. तर काहींनी ट्रोल...
4 / 5
पहिल्यांदा संसकृतीने केसांवर काही प्रयोग केला आहे. ही स्टाईल लोकांना आवडेल, असं एका चाहत्याने केलीय. ही हेअरस्टाईल तुला सूट करतेय, असं तिच्या चाहत्याने म्हटलं आहे.
5 / 5
तशी तर तू माझी आवडती अभिनेत्री आहेस. पण हो... केस हा स्त्री सौंदर्याचा खूप मोठा भाग असतो. तू उगाच केस कापलेस..., असं म्हणत चाहत्याने कमेंट केली आहे. मर्द बनने का शौक हैं हं, मर्द बनने का शौक, असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.