‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भूरळ
Snehalata Vasaikar Glamorous Photos : अभिनेत्री स्नेहलता वसईकर हिचे खास फोटो... 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतील अभिनेत्री स्नेहलता वसईकर ही सोशल मीडियावर अॅक्टव्ह असते. ती वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. आताही तिने असेच काही खास फोटो शेअर केलेत. पाहा...
1 / 5
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील अभिनेत्री स्नेहलता वसईकर... स्नेहलताने तिचा लूक पूर्णपणे बदलला आहे. तिने क्लासी हेअरकट केला आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत तिने सोयराबाई यांची भूमिका साकारली होती.
2 / 5
शॉर्ट हेअर्स आणि त्याला केलेला कलर यामुळे स्नेहलता पूर्णपणे वेगळी दिसते आहे. स्नेहलताच्या ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भूरळ पडली आहे.
3 / 5
साधेपणा कायम राहिला पाहिजे, असं म्हणत स्नेहलताने हे खास फोटो शेअर केलेत. तिचा हा लूक चाहत्यांना आवडतो आहे.
4 / 5
याआधी स्नेहलता हिचे केस मोठे होते. मात्र काही महिन्यांआधी तिने तिच्या लूकमध्ये बदल केलाय. पण तिने केलेली ही नवी हेअर स्टाईल प्रेक्षकांना आवडते आहे.
5 / 5
सन मराठी वाहिनीवरील 'तुझी माझी जमली जोडी' या मालिके स्नेहलता सध्या काम करतेय. या मालिकेतील तिचं पात्र तिच्या आधीच्या कामापेक्षा जरा वेगळं आहे