बदल रही है जिंदगीची चाल जरा…; सोनाक्षी सिन्हा-जहीर इक्बाल यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचे खास फोटो
Sonakshi Sinha and Zaheer Iqbal Wedding Photos : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल या दोघांनी लग्नगाठ बांधली. अंतरधर्मीय असणारं हे लग्न बॉलिवूडमध्ये चर्चेत राहिलं. या दोघांनी लग्नाच्या रिसेप्शनचे फोटो शेअर केले आहेत. पाहा खास फोटो...