तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या लग्नातील अनसीन फोटो…

| Updated on: Mar 04, 2024 | 7:55 PM

Actress Titeekshaa Tawde and Actor Siddharth Bodke Wedding Photos : अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके यांनी काही दिवसांआधी लग्नगाठ बांधली या दोघांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा झाली. तितीक्षा आणि सिद्धार्थ यांच्या लग्नातील काही खास क्षण... खास फोटो...

1 / 5
अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके यांचा नुकतंच विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्यातील फोटोंची सोशल मीडियावर चर्चा झाली.

2 / 5
सिद्धार्थ आणि तितीक्षा यांनी त्यांच्या लग्नातील खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या खास फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय.

3 / 5
When नाशिक कावडी meets कोकणी बँजो , असं म्हणत हे खास फोटो दोघांनी शेअर केलेत. तितीक्षा आणि सिद्धार्थ यांच्या लग्नातील संगीत सोहळ्याचे हे कास फोटो आहेत.

4 / 5
तितीक्षा आणि सिद्धार्थ यांनी 25 फेब्रुवारीला या दोघांचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर 26 फेब्रुवारीला या दोघांनी लग्नगाठ बांधली.

5 / 5
तू अशी जवळी राहा या मालिकेत दोघांनी एकत्र काम केलं. मनवा आणि राजवीर या पात्रांना रसिकांची पसंती मिळाली. या मालिकेच्या दरम्यान या दोघांची मैत्री अधिक फुलत गेली. रील लाईफ कपल आता खऱ्या आयुष्यातही जीवनसाथी बनलेत.