अंजलीबाई आणि राणादाचा रोमॅन्टिक अंदाज; अक्षया- हार्दिकचे कधीही न पाहिलेले फोटो…

| Updated on: Jun 19, 2024 | 2:48 PM

Akshaya Deodhar and Hardik Joshi Romantic Photos : अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांचे काही खास फोटो... या दोघांच्या मालिकेतील जोडीला प्रेक्षकांना आवडली. त्यानंतर या दोघांनी लग्नगाठ बांधली आहे. या दोघांचे कधीही न पाहिलेले फोटो पाहा...

1 / 5
 झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने महाराष्ट्राला वेड लावलं होतं. या मालिकेतील राणादा आणि अंजलीबाई या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं.

2 / 5
राणादा आणि अंजलीबाई या जोडी ऑनस्क्रीन जितकी पसंती मिळाली. तितकंच खऱ्या आयुष्यातही चाहते त्यांच्यावर भरभरून प्रेम करतात. सोशल मीडियावर तशा कमेंट्स पाहायला मिळतात.

3 / 5
2022 ला अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांनी लग्नगाठ बांधली. या दोघांची ऑफस्क्रिन केमेस्ट्रीदेखील भन्नाट आहे. माझं घर, माझं हृदय, माझी सुरक्षित जागा, असं म्हणत अक्षयाने हा फोटो शेअर केला.

4 / 5
चाहते या दोघांच्या पोस्टला प्रतिसाद देतात. अक्षया आणि हार्दिक यांच्या नावाचा शॉर्ट फॉर्म #अहा असा करण्यात आलाय. खूपच छान फोटो #अहा असं म्हणत चाहत्याने कमेंट केलीय.

5 / 5
खूपच छान जोडी आहे. तुम्ही दोघं एकत्र खूप छान दिसता. तुम्हा दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा, अशी कमेंट एका चाहत्याने कमेंट केलीय. तर तुम्हा दोघांना पुन्हा एकत्र पाहायला आवडेल, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.