ही शेवटची रात्र…; अंकिता लोखंडेकडून Bigg Boss 17 च्या घरातील फोटो शेअर
Ankita Lokhande Shared Her Photos in Bigg Boss 17 House : अभिनेत्री अंकिता लोखंडेने बिग बॉसच्या घरातील फोटो शेअर केलेत. बिग बॉसच्या 17 व्या सिझनमधील आठवणींना अंकिताने उजाळा दिलाय. तिच्या या फोटोंना चाहत्यांनी पसंती दिलीय. तर नेटकऱ्यांनी मात्र ट्रोल केलंय.