Prajakta Mali : मंत्री आदिती तटकरे आणि प्राजक्ता माळी यांच्यात भेट; प्राजक्ता म्हणाली, आयुष्यभराची मैत्री!

| Updated on: Oct 22, 2023 | 6:13 PM

Actress Prajakta Mali Meets Aditi Tatkare :अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यात भेट झाली आहे. नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमात त्यांची भेट झाली. या भेटीचे फोटो आता समोर आले आहेत. प्राजक्ताने हे फोटो शेअर केलेत. या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

1 / 5
राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे आणि प्राजक्ता माळी यांच्यात भेट झाली आहे. या भेटीचे फोटो प्राजक्ताने सोशल मीडियावर शेअर केलेत.

2 / 5
मी काय म्हणू राज्याच्या मंत्री की आयुष्यभरासाठीची मैत्रिण?  स्त्री शक्तीस आधार देणारं खंबीर, झंझावाती नेतृत्व म्हणजे आदितीताई, असं म्हणत प्राजक्ताने हे फोटो शेअर केलेत.

3 / 5
बीडमध्ये राष्ट्रवादी आणि कल्पतरू प्रतिष्ठानतर्फे नवजलसा दांडिया महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथं या दोघींची भेट झाली.

4 / 5
नवरात्री निमित्त आयोजित कार्यक्रमात प्राजक्ता आणि आदिती तटकरे यांची भेट झाली. या भेटीचे फोटो दोघींनीही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

5 / 5
प्राजक्ता आणि आदिती तटकरे यांच्यात सिनेमाशी संबंधित विषयांवर चर्चा झाली. तसेच महिलांना समाजात स्थान मिळावं, यावर दोघांनी चर्चा केली. या दोघांच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.