कॅरेक्टरवर प्रश्नचिन्ह, गंभीर आरोप; तरिही मुनव्वर कसा जिंकला Bigg Boss 17 ची ट्रॉफी?
Bigg Boss 17 winner Munawar Faruqui : अफेअर्सची चर्चा, कॅरेक्टरवर प्रश्नचिन्ह... तरीही मुनव्वर फारूखी झाला बिग बॉस 17 चा विजेता? अखेर डोंगरीमध्ये बिग बॉसची ट्रॉफी आलेली आहे. स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारूकी याने बिग बॉसचा 17 वा सिझन जिंकला आहे. पाहा...