Yogita Chavan Janhavi Killekar Conflict in Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सिझनमध्ये वाद सुरु झाले आहेत. अभिनेत्री योगिता चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर या दोघींमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. नॉमिनेशन कार्यवेळी या दोघींमध्ये वाद झाला. वाचा सविस्तर...