दीपिका पादुकोण, करिना कपूर, जान्हवी कपूर या सेलिब्रिटींची फिटनेस गुरू कोण?

| Updated on: Jun 29, 2023 | 3:21 PM

Bollywood Actress : दीपिकापासून जान्हवी हिच्या फिटनेसचं रहस्य अखेर समोर, अभिनेत्रींना फिट ठेवण्यासाठी 'ही' व्यक्ती घेते अधिक मेहनत

1 / 5
सेलिब्रिटींचा आपल्या फिटनेससाठी खूप महनत घेतात. शिवाय हजारो रूपये खर्च करून ते सुदृढ आरोग्य कमावतात.

2 / 5
रुपल सिद्धपुरा फारिया ही फिटनेस ट्रेनर सेलिब्रिटींना फिट ठेवण्यासाठी विशेष मेहनत घेते. ती अनेक कलाकारांना फिटनेस ट्रेनिंग देते.

3 / 5
दीपिका पादुकोण हिचा फिटनेस अनेकदा चर्चेत असतो. तिला रुपल ट्रेन करते.

4 / 5
करिना कपूरलाही फिट ठेवण्यासाठी रूपल विशेष मेहनत घेते.

5 / 5
जान्हवी कपूरदेखील रुपलकडून फिटनेस टिप्स घेते.