कधी डिझायर ड्रेस, कधी वनपीस तर कधी साडी…; जान्हवी कपूरचा स्टायलिश अंदाज
ctress Janhvi Kapoor Stylish Photos : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर... जान्हवी कपूर वेगवेगळ्या स्टाईलचे आऊटफिट ट्राय करत असते. क्लासी आऊटफिट घालताना जान्हवी दिसते. असेच काहीसे जान्हवीचे क्लासी फोटो... पाहा जान्हवी कपूरचे काही खास फोटो...