परदेशात ट्रिप इन्जॉय करतेय बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री; डोंगररांगांमधील फोटो शेअर करत म्हणाली…

| Updated on: Jan 28, 2024 | 7:40 PM

Bollywood Actress Kajol Devgan Shared Her Trip Photos : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परदेशात ट्रिप इन्जॉय करत आहे. या ट्रिपचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेत. डोंगररांगांमधील फोटो शेअर करताना तिने खास कॅप्शन दिलं आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांचीही पसंती मिळतेय.

1 / 5
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ट्रिप इन्जॉय करतेय. ऑस्ट्रिया ट्रिपचे खास फोटो तिने शेअर केलेत.

2 / 5
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोल आहे. काजोलने परदेशातील ट्रिपचे खास फोटो शेअर केलेत.

3 / 5
बाहेर खूप स्वच्छ सूर्यप्रकाश आहे, ऊन आहे. तरिही खूप छान वाटतं आहे, असं म्हणत काजोलने फोटो शेअर केलेत.

4 / 5
काजोलच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय. अनेकांनी कमेंट करत ट्रिप इन्जॉय कर, असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

5 / 5
काजोलचे सिनेमे, तिचा अभिनय याचे लाखो दिवाने आहेत. सोशल मीडियावर जेव्हा काजोल काही पोस्ट शेअर करते, तेव्हा त्याला चाहत्यांची पसंती मिळते. आताच्या या पोस्टलाही चाहत्यांची पसंती मिळतेय.