अभिनेत्री प्रियांका चोप्रा विविध कारणांनी चर्चेत असते. तिच्याबाबतीतील सगळ्या गोष्टी जाणून घ्यायला तिच्या चाहत्यांना आवडतं.
आज तिचे काही एक्सक्ल्युझिव्ह फोटो खास तुमच्यासाठी...
प्रियांका चोप्रा सध्या Anomaly Hair Care प्रोडक्ट्सची ब्रँड अॅम्बॅसिडर आहे. तिच्या या प्रोडक्ट्सच्या जाहिराती जागोजागी पाहायला मिळतात.
मुंबईतील Anomaly Hair Care च्या जाहिरातीच्या जवळच प्रियांका चोप्राला स्पॉट केलं गेलं. यावेळी या जाहिरातीसमोर फोटो काढण्याचा मोह तिलाही आवडला नाही.
प्रियांकाने आपल्या या जाहिराती समोर खास पोज दिली आणि फोटो काढला.