नातं मायलेकींचं अन् बॉन्डिंग मैत्रीचं!; आई-मुलीच्या नात्यातील मैत्रीचा ओलावा; पाहा फोटो…

| Updated on: May 11, 2023 | 5:08 PM

1 / 5
अभिनेत्री सारा अली खान आणि तिची आई अमृता सिंग या मायलेकींची मैत्री बॉलिवूडमध्ये चर्चेत आहे. सारा आपल्या आईसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

2 / 5
काजोल लेक न्यासा देवगन हिच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. या दोघींमध्ये मायलेकींइतकंच मैत्रीचंही खास नातं आहे.

3 / 5
रिद्धीमा कपूर आई नीतू कपूरसोबतचे फोटो शेअर करत असते. या दोघींमध्येही स्ट्रॉंग बॉंडिंग आहे.

4 / 5
ईशा देओल आणि हेमा मालिनी या मायलेकींचंही नातं खास आहे. त्यांच्यातील खास बॉंड या फोटोतूनही लक्षात येतो.

5 / 5
ट्विंकल खन्ना आणि डिंपल कपाडिया या दोघी मायलेकी आहेत. पण या दोघींची मैत्रीही तितकीच घट्ट आहे.