Actress Tejasswi Prakash And Karan Kundrra Photos : अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने खास फोटो शेअर केलेत. तिच्या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. या कमेंट्समधील एक कमेंट विशेष आहे. ती आहे, करण कुंद्राची... त्याच्या कमेंटने सर्वांचंच लक्ष वेधलंय.