कॅटरीनाचे मालदीवमधील फोटो पाहून मुंबईत थंडीने कुडकुडलेल्यांना घाम फुटू शकतो! एकदा बघाच

| Updated on: Jan 29, 2022 | 1:54 PM

Katrina Kaif : कॅटरीना सध्या एका खास प्रोजेक्टसाठी मालदीवमध्ये असल्याचं बोललं जातंय. मालदीवमधील खास वातावरणाचा आनंद कॅटरीनाच्या चेहऱ्यावर फोटोंमधून दिसून आला आहे.

1 / 6
लग्नानंतर कॅटरीना कैफ मालदीवमध्ये सध्या वेळ घालवत असून तिनं खास फोटो शेअर केले आहेत. बिकनीमधील कॅटरीनाच्या फोटोवर चाहत्यांनीही खास कमेंट केल्या आहेत. (Photo- instagram/Katrina Kaif)

2 / 6
कॅटरीनं मालदीवमध्ये निळ्या आणि फ्लोरल बिकनीमध्ये दिसून आली आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच कॅटरीनाचा हा नवा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला आहे. (Photo- instagram/Katrina Kaif)

3 / 6
मालदीवमधील फोटो कॅटरीनानं शेअर केले आहेत. इन्स्टाग्रावरुन शेअर केलेल्या या फोटोत मात्र कॅटरीनाचा पती अभिनेता विकी कौशल मात्र कुठेच दिसून आला नाही. (Photo- instagram/Katrina Kaif)

4 / 6
कॅटरीनाच्या या फोटोंमध्ये विकी जरी दिसला नसला तरिही हे फोटो कॅटरीनाच्या हनिमूनचे असल्याचा दावा काही चाहत्यांनी कमेंटमधून केलंय. (Photo- instagram/Katrina Kaif)

5 / 6
कॅटरीना सध्या एका खास प्रोजेक्टसाठी मालदीवमध्ये असल्याचं बोललं जातंय. मालदीवमधील खास वातावरणाचा आनंद कॅटरीनाच्या चेहऱ्यावर फोटोंमधून दिसून आला आहे. (Photo- instagram/Katrina Kaif)

6 / 6
एका जाहिरातीच्या शूटसाठी कॅटरीना मालदिवमध्ये गेली असल्याचं सांगितलं जातंय. मात्र नेमक्या कोणत्या ब्रॅन्डच्या जाहिरातीसाठी ती मालदीवला गेली आहे, याची माहिती मिळू शकली नाही. लवकरच कॅटरीना सलमान खान स्टारर टायगर थ्रीच्या शुटिंगसाठीही रवाना होणार आहे. कॅटरीनाच्या या आगामी सिनेमाचीही गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता पाहायला मिळतेय. (Photo- instagram/Katrina Kaif)