Deepika Padukone आणि Ranveer Singh यांचं Koffee with Karan साठी खास फोटोशूट, चाहते म्हणाले, जोडी नंबर वन!

| Updated on: Oct 25, 2023 | 12:46 PM

Deepika Padukone and Ranveer Singh Photoshoot : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ; चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस. चाहता म्हणाला, नंबर वन जोडी!, मुलाखतीसाठी मी उत्सुक आहे!... कॉफी विथ करणचा एपिसोड कधी प्रदर्शित होणार? पाहा...

1 / 5
अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी खास फोटोशूट केलं आहे. त्यांच्या या फोटोंची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे.

2 / 5
कॉफी विथ करण या कार्यक्रमात हे दोघे हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमासाठी या दोघांनी हे खास फोटोशूट केलंय.

3 / 5
कॉफी विथ करण या कार्यक्रमात रणवीर सिंहने मोठा खुलासा केला आहे. 2015 मध्येच दीपिका आणि माझी एंगेजमेंट झाली होती, असं रणवीर म्हणाला आहे.

4 / 5
कॉफी विथ करणचा हा एपिसोड उद्या प्रदर्शित होणार आहे. या मुलाखतीसाठी चाहते उत्सुक आहेत.

5 / 5
हा एपिसोड कधी रिलीज होतोय, याची मी वाट पाहातोय. नंबर वन जोडी! तुमच्या मुलाखतीसाठी मी उत्सुक आहे, असं चाहता म्हणाला आहे.