5 कलाकार ज्यांनी साकारलेल्या बाप्पाची प्रेक्षकांना भूरळ; पाहा खास फोटो…

| Updated on: Sep 07, 2024 | 12:33 PM

Ganesh Chaturthi 2024 Special Story : गणपती बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र प्रसन्न वातावरण आहे. बाप्पाच्या सेवेसाठी गणेशभक्त सज्ज आहेत. पण स्क्रिनवर गणपती बाप्पाचं पात्र साकारणारे कलाकार कोण? कुणी- कुणी बाप्पा साकारला आहे. मराठी मालिकेतील कलाकाराने वेधलं लक्ष. पाहा खास फोटो...

5 कलाकार ज्यांनी साकारलेल्या बाप्पाची प्रेक्षकांना भूरळ; पाहा खास फोटो...
गणपती बाप्पा
Image Credit source: tv9
Follow us on