नथ, चंद्रकोरीच्या आकाराची टिकली, अन् ढोल-ताशाचा नाद, गणपती विसर्जन मिरवणुकीत मराठी कलाकारांची चर्चा
आपल्या लाडक्या गणरायाला भरल्या डोळ्यांनी निरोप देण्यात आला. दोन वर्षानंतर होणाऱ्या या सोहळ्याला गणेशभक्तांनी जल्लोषात हजेरी लावली. यात मराठी कलाकारही मागे नव्हते.