Rakul Singh: अभिनेत्री रकुल प्रीतसिंगचा रेड कलरमधील हॉट अंदाज

| Updated on: Aug 04, 2022 | 3:00 PM

रकुल प्रीतने मिनी ड्रेस या आऊटफीट सोबत अतिशय सुंदर मेकअप केला आहे. तिने कानात अगदी साधे इअररिंग्ज घातले आहेत, ज्यामुळे ती आणखीनच आकर्षक दिसते.

1 / 5
साऊथ सिनेसृष्टीतून आता बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने तिच्या  फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. रकुल प्रीतने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

2 / 5
रकुल प्रीत सिंहने  रेड कलरचा ड्रेस परिधान केला आहे, ज्यावर तिने लाल रंगाचा ब्लेझर घातला आहे. या डीप नेक लाइन ड्रेसमध्ये रकुल प्रीतची किलर स्टाईल पाहण्यासारखी आहे.

3 / 5
रकुल प्रीतने  मिनी ड्रेस या  आऊटफीट सोबत अतिशय सुंदर मेकअप केला आहे. तिने कानात अगदी साधे  इअररिंग्ज  घातले आहेत, ज्यामुळे ती आणखीनच आकर्षक दिसते.

रकुल प्रीतने मिनी ड्रेस या आऊटफीट सोबत अतिशय सुंदर मेकअप केला आहे. तिने कानात अगदी साधे इअररिंग्ज घातले आहेत, ज्यामुळे ती आणखीनच आकर्षक दिसते.

4 / 5
अभिनेत्रीचे हे कृत्य पाहून तिच्या चाहत्यांचीही मने घायाळ झाली. रकुल प्रीत सिंगच्या अनेक चाहत्यांनी या फोटोंवर आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि लिहिलं आहे की तू तुझ्यापासून नजर हटत नाही .

5 / 5
  रकुल प्रीत सिंगच्या वर्कफ्रंटबद्दल बोलयचे झाले तर नुकतेच या अभिनेत्रीचे माशुका हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती  मिळाली आहे. याशिवाय रकुल प्रीतच्या हातात बॉलिवूडचे अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत.