काजोलने अखेर नको तेच केलं, ‘द ट्रायल’ वेब सिरिजमध्ये दिले असे सीन
बॉलिवूड चित्रपटात आता किसिंग सीन कॉमन आहे. किसिंग सीन शिवाय चित्रपट अर्धवट असल्याचं अनेक चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांचं म्हणणं आहे. त्यात आता काही अभिनेते किसिंग पॉलिसी मोडत आहेत.
1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री काजोल सध्या आपल्या द ट्रायल वेब सीरिजमुळे चर्चेत आहेत. ही वेब सीरिज 14 जुलैला डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज झाली आहे.
2 / 7
वेब सीरिजमधील काजोलचं पात्र लोकांच्या पसंतीस उतरत आहे. या वेब सीरिजमध्ये काजोल वकीलाची भूमिका साकारत आहे. तर जिशु सेनगुप्ता तिच्या पतीची भूमिका बजावत आहे.
3 / 7
या वेब सीरिजमध्ये काजोलने नो किसिंग पॉलिसी नियम मोडला आहे. यात ती लिपलॉक करताना दिसत आहे.
4 / 7
काजोलने गेल्या 29 वर्षांपासून नो किसिंग पॉलिसी नियम कायम ठेवला होता. 1994 मध्ये आलेल्या 'ये दिल्लगी' चित्रपटात किसिंग सीन होते.
5 / 7
1992 मध्ये काजोलचा 'बेखुदी' चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटातही काजोलने किसिंग सीन दिले होते.
6 / 7
'बेखुदी' आणि 'ये दिल्लगी' चित्रपटानंतर आता काजोलने 'द ट्रायल' वेब सीरिजमध्ये काजोलने सीन दिले आहेत.
7 / 7
'द ट्रायल' वेब सीरिज अजय देवगन प्रोडक्शनद्वारे साकारली गेली आहे. ही सीरिज अमेरिकन शो 'द गुड वाइफ'चा रिमेक आहे.