‘संघर्षयोद्धा’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; कोण साकारणार मनोज जरांगेंची भूमिका?

| Updated on: Mar 04, 2024 | 7:46 PM

Maratha Reservation Andolak Manoj Jarange Patil Movie Sangharshyoddha : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर सिनेमा येतो आहे. हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. संघर्षयोद्धा हा सिनेमा कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार? वाचा सविस्तर...

1 / 5
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात आंदोलन सुरु आहे. मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण मिळावं, यासाठी लढा सुरू आहे.

2 / 5
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील लढा देत आहेत. त्यांनी वारंवार उपोषणही केलं आहे.

3 / 5
मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या लढ्याची सिनेमा निर्मात्यांनी घेतली आहे. आता मनोज जरांगे यांच्या जीवनावर आधारित सिनेमा येणार आहे.

4 / 5
'संघर्षयोद्धा'- मनोज जरांगे पाटील या सिनेमात अभिनेता रोहन पाटील याने मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारली आहे. 26 एप्रिलपासून हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

5 / 5
  मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची कहाणी आता 'संघर्षयोद्धा'- मनोज जरांगे पाटील  या चित्रपटातून मांडली जाणार आहे. या चित्रपटाचा टीजर लाँच झाला आहे.