नथ अन् साडी नेसून मराठी अभिनेत्री कान्स फेस्टिव्हलला; म्हणाली, आई तू हवी होतीस…
Marathi Actress Chhaya Kadam attended cannes film festival 2024 : 'कान फिल्म फेस्टिव्हल'मध्ये मराठमोळी अभिनेत्री झळकली आहे. 'कान फिल्म फेस्टिव्हल'ला तिने हजेरी लावली. तिने या सोहळ्यातील खास फोटो शेअर केलेत. नथ अन् साडी नेसून ही अभिनेत्री फिल्म फेस्टिव्हलला पोहोचली. पाहा...