प्राजक्ता माळीच्या नव्या घराची पूजा संपन्न; कुटुंबियांसोबत प्राजक्तकुंजमधील फोटो शेअर करत म्हणाली…
Marathi Actress Prajakta Mali New Home Prajktkunj : प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलीय. यात तिने कुटुंबासोबतचे फोटो शेअर केलेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. प्राजक्ताने या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय? चाहत्यांची कमेंट काय? पाहा...