सई ताम्हणकर ते सोनाली कुलकर्णीपर्यंत… संक्रातीनिमित्त अभिनेत्रींचा खास लूक
Makar Sankranti 2024 : आज संक्रातीचा सण आहे. त्यानिमित्त सगळे एकमेकांना तिळगुळ देत आहेत. तसंच पारंपरिक खास पेहरावही अनेकांनी केला आहे. अभिनेत्रींनीही खास आऊटफिट परिधान केला आहे. संक्रातीनिमित्त खास फोटो शेअर करत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पाहा...