संपूर्ण बॉलिवूड रेंटवर…; आयुष्मान खुरानाच्या विधानाची प्रचंड चर्चा
Actor Ayushmann Khurrana on Bollywood Celebrity Clothes : अभिनेता आयुष्मान खुराना याने एक विधान केलं. त्याचं हे विधान सध्या जोरदार चर्चेत आहे. बॉलिवूडमधील लाईफस्टाईलविषयी तो बोलता झाला आहे. आयुष्मानच्या कोणत्या विधानाची चर्चा होतेय? आयुष्मान नेमकं काय म्हणाला? वाचा सविस्तर...