इंडस्ट्रीतील कुणाला डेट केलंय का?; सिद्धार्थ चांदेकर म्हणाला…
Actor Siddharth Chandekar on His Relationship : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर... कधी कोणत्या अभिनेत्रीला डेट केलं आहेस का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा सिद्धार्थने दिलखुलास उत्तर दिलं. सिद्धार्थ नेमकं काय म्हणाला? त्याचं रिलेशनशीपबद्दल मत काय? वाचा सविस्तर...
1 / 5
मुंबई | 18 मार्च 2024 : सिद्धार्थ चांदेकर... मराठीतील प्रसिद्ध अभिनेता... त्याचे सिनेमे लोकांना आवडतात. सिद्धार्थच्या सिनेमांना लोक गर्दी करतात.
2 / 5
सेलिब्रिटी म्हटलं की त्यांच्या प्रोफोशन इतकंच त्यांचं पर्सनल लाईफही चर्चेत असतं. सिद्धार्थ चांदेकर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील बाबींवर व्यक्त झाला. एका मुलाखती दरम्यान त्याला त्याच्या एक्स गर्लफ्रेंड बाबत प्रश्न विचारण्यात आला.
3 / 5
मराठी इंडस्ट्रीतील कुणाला डेट केलं आहेस का? असं विचारलं गेलं तेव्हा हो मी डेटं केलं आहे, असं सिद्धार्थ म्हणाला. जेव्हा आम्ही ओळखायला लागलो. तेव्हा ती इंडस्ट्रीत नव्हती. आम्ही एकमेकांना डेट करायला लागलो तेव्हा ती इंडस्ट्रीत आली, असं सिद्धार्थ म्हणाला.
4 / 5
प्रेमाबाबत माझं फार वेगळं मत आहे. मी खूप मुलींना वगैरे डेट नाही केलंय. मला सतत प्रेमात पडा मग ब्रेकअप करा याचा कंटाळा येतो... मला काय ते पर्मनंट प्रेम आवडतं, असं सिद्धार्थ म्हणाला.
5 / 5
अभिनेत्री मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर बराच काळ एकमेकांना डेट करत होते. नंतर ते लिव्ह इनमध्येही राहत होते. नंतर त्या दोघांनी लग्नगाठ बांधली.