प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसमध्ये राहण्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?; परवडणारं आहे का?
Actress Prajaktta Mali Farmhouse Prajakt Kunj One Day Stay Cost : मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या निसर्गरम्य फार्महाऊसवर राहण्याचा विचार करत असाल तर किती पैसे मोजावे लागणार? एक दिवस प्राजक्तकुंज फार्महाऊसवर राहायचं असेल तर किती खर्च येऊ शकतो? वाचा...