खूप खूप खूप आनंदी, लवकरच… ; रसिका सुनिलच्या पोस्टने लक्ष वेधलं
Actress Rasika Sunil Shared Her Saree Look Photos on Instagram : अभिनेत्री रसिका सुनिल सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. ती वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. आताही तिने खास फोटो शेअर केलेत. या फोटोंवरील कॅप्शनने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. पाहा.....