गुढीपाडव्याला कोणते कपडे परिधान करावेत? प्रश्न पडलाय… रिंकूकडून घ्या खास टिप्स…

| Updated on: Apr 01, 2024 | 7:14 PM

Actress Rinku Rajguru Dressing Style : गुढीपाडव्याचा सण जवळ आलाय. अशात कोणत्या स्टाईलचे कपडे परिधान करावेत? असा प्रश्न पडला असेल तर ही बातमी वाचा... अभिनेत्री रिंकू राजगुरुसारखं स्टायलिश दिसा... त्यासाठी काही खास टिप्स फॉलो करा. कोणत्या? वाचा सविस्तर...

1 / 5
9 एप्रिलला गुढीपाडव्याचा सण आहे... या दिवशी कोणते कपडे परिधान घालावेत, असा प्रश्न पडतो. त्याचं उत्तर तुम्हाला या बातमीत मिळणार आहे. चारचौघींमध्ये अभिनेत्रींसारखं उठून दिसायचं असेल तर काय कराल?

2 / 5
अभिनेत्री रिंकू राजगुरू सारखं स्टालिश दिसायचं असल्यास आपल्या नेहमीच्या कपड्यांना थोडं स्टायलिश पद्धतीने परिधान करावं लागेल. रिंकूसारखं तुम्ही अशी साडी नेसू शकता...

3 / 5
सध्या गुलाबी साडी सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंडिंग आहे. त्यामुळे तुम्ही जर या गुढीपाडव्याला रिंकूसारखी गुलाबी रंगाची नेसू शकता. काठपदर असणारी ही साडी तुम्हाला वेगळा लूक देईल...

4 / 5
रिंकूने नेसलेली ही साडी पाहिलीत? सिंपल पण तितकीच खास... सिंपल साडी अन् त्यावर साजेशी ज्वेलरी घातली. तर तुमचा लूक अधिक खुलून दिसेल.

5 / 5
जर तुम्हाला साडी नेसायची नसेल किंवा साडीत तुम्हाला कंफर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही ड्रेस घालू शकता. चुडीदार या गुढी पाडव्याला तुम्ही ट्राय करा... उठून दिसेल. शिवाय रिंकूसारखं केसात गुलाबाचं फुल लावलंत तर तुम्ही अधिक सुंदर दिसाल.