कंगना रनौतच्या फोटोवर नेटकऱ्याची भन्नाट कमेंट; म्हणाला, जेव्हा कोहिनूर…

| Updated on: Feb 27, 2024 | 8:45 AM

Bollywood Actress Kangana Ranaut Shared New Look Photos on Instagram : गुलाबी रंगाची साडी अन् त्याला साजेशी ज्वेलरी; बॉलिवूड अभिनेत्री कंगनाच्या खास लूकवर नेटकऱ्यांची भन्नाट कमेंट्स... नेटकरी नक्की काय म्हणाले? वाचा सविस्तर... अन् पाहा कंगना रनौतचे खास फोटो...

1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत... तिच्या अभिनयामुळे आणि तिच्या बिंधास बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिच्या लुक्सचीही चर्चा होते.

2 / 5
सध्या कंगनाने नुकतंच गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो शेअर केलेत.तिच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसत आहेत. तर काही नेटकऱ्यांनी मात्र भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

3 / 5
जेव्हा कोहिनूर हिरा मोती परिधान करतो... अशी कमेंट एका नेटकऱ्याने केलीय. तर कुणी साडी नेसायला शिकावी तर कंगना रनौतकडून, अशी कमेंट दुसऱ्याने केलीय.

4 / 5
का तू इतकी सुंदर आहेस...?  पेस्टल कलर तुझ्यावर सुट होतोय. तू नेहमी प्रमाणे क्विन दिसतीयेस, असं दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलंय.

5 / 5
निळ्या रंगाच्या साडीतील कंगनाचा हा खास लुक...  साधनाजींच्या अप्रतिम सौंदर्याने प्रेरित  हा लूक... तुम्हाला आवडला का?, असं म्हणत कंगनाने हे खास फोटो शेअर केलेले. यालाही नेटकऱ्यांनी पसंती दिली होती.