अनाथांची माय सिंधुताई सपकाळ… यांचा जीवनपट उलगडणार; ‘सिंधुताई माझी माई’ मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला
Sindhutai Sapkal Serial on Colours Sindhutai Majhi Mai : चिंधी ते डॉ. सिंधुताई सपकाळ... ; माईची प्रेरणादायी गाथा 'सिंधुताई माझी माई' मालिकेतून जीवनपट उलगडणार आहे. नवी मालिका आजपासून कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या आजपासून संध्याकाळी सात वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.