बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीकडून रिंकू राजगुरुचं तोंडभरून कौतुक; म्हणाली…

| Updated on: Mar 16, 2024 | 10:46 AM

Ali Khan On Rinku Rajguru and Sairat Movie : सैराट सिनेमाने अभिनेत्री रिंकू राजगुरुला महाराष्ट्राच्या घराघरात ओळख दिली. तिच्या कामाचं सगळ्यांकडूनच कौतुक होतं. आता एका अभिनेत्रीने रिंकूचं कौतुक केलं आहे. कुणी केलं रिंकू राजगुरुचं कौतुक?; वाचा सविस्तर...

1 / 5
मुंबई | 16 मार्च 2024 : अभिनेत्री रिंकू राजगुरु... हिचा वेगळा चाहता वर्ग आहे. रिंकूची स्टाईल अनेकांना आवडते. महाराष्ट्रभर रिंकूवर प्रेम करणारा सिनेरसिक आहे. बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हिने देखील रिंकूच्या कामाचं कौतुक केलं आहे.

2 / 5
मराठी सिनेमे बघायला मला आवडतात. सैराट हा सिनेमा आवडतो. आता काही दिवसांआधी पुन्हा मी हा सिनेमा पाहिला. या सिनेमात रिंकूने केलेलं काम मला प्रचंड आवडलं, असं साराने एका मुलाखतीत सांगितलं.

3 / 5
झी चित्र गौरव पुरस्कार 2024 सोहळा नुकतंच पार पडला. या कार्यक्रमाला अभिनेत्री सारा अली खान उपस्थित होती. यावेळी झालेल्या एका मुलाखतीत साराने रिंकूचं कौतुक केलं आहे. सारा अली खान ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

4 / 5
सैराट... या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत इतिहास रचला. 100 कोटींची कमाई करणारा हा पहिला मराठी सिनेमा आहे. या सिनेमातील संवाद, गाणी आजही लोकप्रिय आहेत. या सिनेमातील आर्ची या पात्राने रिंकूला नवी ओळख दिली.

5 / 5
सैराटमधून सिनेसृष्टीत पाय ठेवल्यानंतर रिंकू राजगुरुने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. कागर, मेकअप, झिम्मा 2 या सिनेमांमध्येही रिंकूने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.