Kiara Advani | कातील नजर आणि त्याहीपेक्षा कातील अदा, कियारा अडवाणीचं नवं फोटोशूट!
New Photoshoot of Kiara Advani : तासाभरातच कियाराचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दीड लाखापेक्षा जास्त जणांनी हा व्हिडीओ लाईक केला असून दिग्गजांनी कियाराच्या या या घायाळ करणाऱ्या अदांची तारीख कमेंटमधून केली आहे.
1 / 6
कियारा अडवाणीनं खतरनाक फोटोशूटचा व्हिडीओ नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केलेत. आपल्या घायाळ करणाऱ्या अदांनी कियारा अडवाणीनं पुन्हा एकदा चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवलाय. (Photo- instagram/kiaraadvani)
2 / 6
आपल्या मादक आणि किलर नजरेनं पोज देत कियारानं नवं फोटोशूट केलंय. या फोटोशूटमध्ये कियारानं केसांची वेणी बांधली असून तिच्या बॅकलेस ड्रेसीचीही चर्चा रंगली आहे. (Photo- instagram/kiaraadvani)
3 / 6
सिल्व्हर कलरचा एक अत्यंत सुंदर असा बॅकलेस गाऊन कियाराना परिधान केलाय. या गाऊनमध्ये कियारा एखाद्या अप्सरेपेक्षा कमी दिसत नाहीये. प्रिंटेड हिल्ससोबत तीनं ट्रॅसला मॅचिंग असा लाल रंगही शोभून दिसतोय. (Photo- instagram/kiaraadvani)
4 / 6
तासाभरातच कियाराचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दीड लाखापेक्षा जास्त जणांनी हा व्हिडीओ लाईक केला असून दिग्गजांनी कियाराच्या या या घायाळ करणाऱ्या अदांची तारीख कमेंटमधून केली आहे. (Photo- instagram/kiaraadvani)
5 / 6
डिझायनर मनीश मन्होत्रासह समांथानंही कियाराच्या पोस्टवर कमेंट केली आहे. तर एका फॅननंतर मस्करी करत तुला थंडी नाही वाजत का, असा प्रश्न विचारलाय. (Photo- instagram/kiaraadvani)
6 / 6
लवकरच कियाराचा वरुण धवन सोबत एक सिनेमा येणार आहे. या सिनेमाचं नाव जुग जुग जिओ असं असून 24 जूनला हा सिनेमा रीलिज होणार आहेत. अनिल कपूर, नीतू कपूरही या सिनेमात झळकणार आहेत. (Photo- instagram/kiaraadvani)