राघव चड्ढा आणि परिणिती चोप्रा यांचा पारंपारिक पद्धतीने साखरपुडा; पाहा खास फोटो…

| Updated on: May 18, 2023 | 12:53 PM

Parineeti Chopra Raghav Chadha Engagement Photos : परिणिती चोप्राने शेअर केले साखरपुड्याचे खास फोटो; पाहा...

1 / 5
अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आपचे राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांचा 13 मेला साखरपुडा पार झाला.

2 / 5
परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी पारंपारिक पद्धतीने एन्गेजमेंट केली.

3 / 5
 परिणिती आणि राघव यांच्या साखरपुड्याचे काही खास फोटो परिणितीने इस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

4 / 5
 सगळ्यांचे आशिर्वाद घेऊन आम्ही एन्गेजमेंट केली, असं तीने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.

5 / 5
परिणिती आणि राघव यांच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.