आपचे राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा आणि आणि अभिनेत्री परिणिती चोप्रा यांचा काल साखरपुडा झाला. या साखर पुड्याची जोरदार चर्चा सोशल मीडियात झाली.
या कार्यक्रमाला प्रियांका चोप्रानेही हजेरी लावली होती. याचे फोटो परिणितीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्रियांकाना आज मदर्स डे निमित्त खास फोटो शेअर केले आहेत.
प्रियांकाने तिची आई आणि मुलगी मालती सोबतचा फोटो शेअर केला आहे.
प्रियांका आपल्या आईसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. या दोघांचं बाँडिंग अनेकांना आवडतं.