प्रसिद्ध इन्फ्लुएंसर दिसणार बिग बॉस मराठीमध्ये?; व्हीडिओ शेअर करत म्हणाली…

| Updated on: Jul 15, 2024 | 7:49 PM

Sanskruti Salunke in Marathi Big Boss : बिग बॉस मराठीचा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिझनमध्ये कोण सहभागी होणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. अशातच एका व्हीडिओमुळे चर्चांना उधाण आलं आहे. प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बिग बॉस मराठीमध्ये दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे.

1 / 5
बिग बॉस मराठीचा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिझनमध्ये अनेक नवे चेहरे बिग बॉसच्या घरात पाहायला मिळू शकतात. यात एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचा समावेश असल्याची चर्चा रंगली आहे.

2 / 5
ही दुसरी तिसरी कुणी नसून सोशल मीडिया इन्फ्लुएंसर संस्कृती साळुंके आहे... संस्कृती साळुंके बिग बॉस मराठीमध्ये दिसणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

3 / 5
संस्कृती साळुंके हिने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर केलाय. एका नव्या रिअॅलिटी शोसाठी शॉपिंग करत असल्याचं संस्कृतीने या व्हीडिओमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

4 / 5
संस्कृती साळुंकेच्या या व्हीडिओवर तिच्या चाहत्यांनी कमेंट करत बिग बॉस मराठीमध्ये जाणार आहेस का? असा प्रश्न विचारला आहे. तर तू जर बिग बॉस मराठीमध्ये जाणार असशील तर मी आनंदी असल्याचं तिच्या चाहत्याने म्हटलंय.

5 / 5
झी मराठीवरील जाऊबाई गावात या रिअॅलिटीशोमध्येही संस्कृती साळुंके दिसली होती. या शोमध्ये तिने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. सोशल मीडियावरही संस्कृती अॅक्टिव्ह आहे.