लग्न राधिका-अनंतचं, पण चर्चा मात्र ‘या’ बॉलिवूडमधील जोड्यांची…; पाहा खास फोटो

| Updated on: Jul 13, 2024 | 6:59 PM

Bollywood Celebrity Couple in Radhika Merchant and Anant Ambani Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्याला देशासह परदेशातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यात बॉलिवूडमधील जोड्यांची जोरदार चर्चा आहे. पाहा बॉलिवूड सेलिब्रिटी कपलचे खास फोटो...

1 / 5
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांचा लग्नसोहळा काल पार पडला. या दोघांच्या लग्नाची देश-विदेशात जोरदार चर्चा आहे. या दोघांच्या लग्नाला देशभरासह परदेशातील पाहुण्यांनी हजेरी लावली. यो दोघांच्या लग्नात बॉलिवूड कपल्सची जोरदार चर्चा रंगतेय.

2 / 5
बॉलिवूडचा किंग शाहरूख खान या लग्नसोहळ्याला हजर होता. शाहरूख त्याची पत्नी गौरी खानसोबत राधिका-अनंतच्या लग्नसोहळ्याला पोहोचला. या दोघांच्या लूकची प्रचंड चर्चा रंगली.

3 / 5
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण ही देखील राधिका-अनंतच्या लग्नाला हजर होते. दीपिकाने लाल रंगाचा ड्रेस घातला होता. तर रणवीर सिंगने ब्लॅक कलरचा डिझायनर आऊटफिट परिधान केला होता

4 / 5
देसी गर्ल प्रियांका चोप्रा देखील या लग्नसोहळ्याला हजर राहिली होती. राधिका-अनंतच्या लग्नसोहळ्याला दीपिकाने पिवळ्या रंगाचा लेहंगा घातला होता. तर प्रियांकाचा पती गायक निक जोनस याने देखील भारतीय पोशाख परिधान केला होता.

5 / 5
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि तिचा पती विकी कौशलने देखील राधिका-अनंतच्या लग्नाला हजेरी लावली. यावेळी कतरिनाने लाल रंगाची साडी नेसली होती. तर विकी कौशलने व्हाईट कलरचा आऊटफिट घातला होता.