Gudhipadawa festival : गुढीपाडव्यासाठी स्टार प्रवाहच्या नायिकांचा नथीचा नखरा!, पाहा खास फोटो…

| Updated on: Apr 01, 2022 | 6:39 PM

Gudhipadawa festival : मराठी नव वर्षाची सुरूवात होतेय. सर्वत्र गुढीपाडव्याचा उत्साह आहे. गुढीपाडव्यानिमित्त स्टार प्रवाहच्या नायिकांनी हटके लुक केलाय. पाहुयात, स्टार प्रवाहच्या नायिकांचा गुढीपाडव्यासाठीचा नथीचा नखरा...

1 / 6
 मराठी नव वर्षाची सुरूवात होतेय. सर्वत्र गुढीपाडव्याचा उत्साह आहे. गुढीपाडव्यानिमित्त स्टार प्रवाहच्या नायिकांनी हटके लुक केलाय. स्टार प्रवाहवरच्या सर्व मालिकेतील नायिकांनी नथ घालत फोटो शेअर केलेत.

2 / 6
आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधती अर्थात मधुराणी प्रभुलकरने नथ घालून फोटो शेअर केलाय. निळ्या रंगाची साडी, त्यावर नथ हा पेहराव मधुराणीवर उठून दिसतोय.

3 / 6
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील गौरीनेही आपला नथीसोबतचा फोटो शेअर केलाय. पांढऱ्या रंगाची साडी त्यावर साजेसे दागिने आणि नथ असा गौरी अर्थात गिरीजा प्रभूचा पाडव्यानिमित्तचा लुक आहे.

4 / 6
फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतील किर्ती आपल्या अभिनयाने सर्वांचंच लक्ष वेधून घेते. पाडव्यासाठी तिने खास साडी नेसत, नथ घातलेला फोटो शेअर केला आहे.

5 / 6
लग्नाची बेडी या स्टार प्रवाहवर दुपारी लागणाऱ्या मालिकेतील अभिनेत्री सायली देवधरनेही नथ घालून फोटो शेअर केला आहे. सायलीने मेहेंदी कलरच्या ड्रेसवर नथ घातली आहे. यामुळे ती अधिकच सुंदर दिसत आहे.

6 / 6
अभिनेत्री माधवी निमकर हिनेही तिचा 'नथीचा नखरा' शेअर केलाय. सध्या ती सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत दिसत आहे.