तारा सुतारिया... बॉलिवूडमधील बोल्ड अँड ब्युटिफुल अभिनेत्रींपैकी एक... तिचा नवा लूक सध्या समोर आला आहे.
तारा सुतारिया ही अपूर्वा या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमातील तारा सुतारिया हिचा अंगावर काटा आणणारा लूक सध्या चर्चेत आहे.
15 नोव्हेंबरला हा सिनेमा अपूर्वा हा सिनेमा डिझ्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. या सिनेमातील ताराचा हा घाबरवणारा लूक...
ताराला या सिनेमासाठी चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. खतरनाक दिसतीयेस... पण खूप साऱ्या शुभेच्छा, असं तिच्या चाहत्याने म्हटलं आहे.
ताराच्या या लूकला चाहत्यांची पसंती मिळते आहे. किलर लूक! या सिनेमासाठी उत्सुक आहे, असं ताराच्या चाहत्याने म्हटलं आहे.