OTT ने थिएटर बंद पडणार? आमीर खानचं पहिल्यांदाच मनमोकळं मत!
बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) नेहमीच त्याच्या जबरदस्त अभिनयामुळे चर्चेत असतो. तसेच आमिर सामाजिक कार्यातही पुढे असतो. मध्यंतरी किरण राव (Kiran Rao) सोबत घटस्फोट घेत असल्याची घोषणा करत आमिरने एकच खळबळ उडवून दिली होती.
1 / 5

2 / 5
नुकताच AU बॅंकेच्या लाॅंचिंगच्या एका कार्यक्रमामध्ये आमिर खान म्हणाला की, कोविडमुळे सिनेसृष्टीचं प्रचंड नुकसान झालं आहे. कोविडमुळे बरेच चित्रपट हे ओटीपी प्लॅटफार्मवर रिलीज होत आहेत. यामुळे थिएटरचं भविष्य अधांतरी झाल्याची खंत आमिरने व्यक्त केली.
3 / 5
कोविडमुळे थिएटर जवळपास गेल्या दिड वर्षांपासून बंद आहेत. यामुळे जवळपास चित्रपट ओटीटीवर रिलीज होत आहेत. ज्यामुळे थिएटरचं भविष्य अधांतरी झाले आहे.
4 / 5
सांताक्रूझ येथील ग्रँड हयातमध्ये आमिर खान, कियारा अडवाणी यांच्या हस्ते AU बॅंकेचं लाॅंचिंग करण्यात आले आहे. महिन्याला गुंतवणुकीवर भरघोस 7 टक्के व्याजदर देण्यात येणार, तसेच दर महिन्याला व्याज दर मिळणार आहे.
5 / 5
बँकेचे व्यवहार कशाप्रकारे लवकरात लवकर होतील. त्यासाठी AU बँकांच्या वतीने "बदलावं हमसे है " या योजनेचं अनावरण देखील करण्यात आलं आहे. व्हिडीओ कांन्फर्ंसिंगने खाते खोलण्याची सुविधा देखील ग्राहकांना देण्यात आल्या आहेत.